नवी दिल्ली : पैलवान सागर धनकड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुशीलकुमार याच्या न्यायालयीन कोठडीत २५ जूनपर्यंत वाढ करण्याचे निर्देश महानगर दंडाधिकारी रितिका जैन यांनी शुक्रवारी दिले. संपत्तीच्या वादातून सुशीलकुमारने त्याच्या काही सहकाऱ्यांसमवेत सागर धनकड याची ४ मे रोजी बेदम मारहाण करून हत्या केली होती.ऑलिम्पिक स्पर्धेत दोनवेळा पदक पटकाविलेला सुशीलकुमार हा …
Read More »आयपीएलच्या उत्तरार्धात धोनी आपल्या फॉर्मात परतणार; स्टार खेळाडूचा दावा
इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनमधील उर्वरित सामने दुबईत खेळवले जाणार असून सप्टेंबरमध्ये याचं आयोजन केलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, बीसीसीआयच्या वतीनं अद्याप यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अशातच धोनीच्या नेतृत्त्वाच खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघातील स्टार गोलंदाज दीपक चाहरने महेंद्र सिंह धोनीबाबत मोठा दावा केला आहे. …
Read More »भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका अखेर रद्द
मुंबई -भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सप्टेंबरमध्ये होणारी टी-20 सामन्यांची मालिका बीसीसीआयने अखेर रद्द केल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर ही मालिका होणार होती. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवण्यासाठी विंडो मिळावी, यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. बायोबबलचे संरक्षण असूनही अनेक खेळाडू आणि कर्मचारी वर्गाला आयपीएलदरम्यान करोनाची …
Read More »न्यूझीलंड संघाच्या सरावाला परवानगी
लंडन -भारताविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी येथे दाखल झालेल्या न्यूझीलंड संघाला विलगीकरणाचा कालावधी संपल्यामुळे सरावाला परवानगी दिली आहे. येत्या 18 जूनपासून हा सामना सुरू होत असून, या लढतीकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ते भारताविरुद्ध 18 ते 22 …
Read More »