नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुरक्षिततेचा मुद्दा चिंतेचा झाला आहे. त्यात कठुआ जिल्ह्यात चार संशयित व्यक्ती दिसून आल्याची माहिती एका महिलेने सुरक्षा दलांना दिली. त्यानंतर कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी सर्वात मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. सर्व यंत्रणा अलर्टवर आहे. सूत्रांच्या …
Read More »पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात सर्व पक्षांची एकजुट; सरकारच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर आता मोदी सरकारने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधु पाणी वाटपाच्या कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात …
Read More »कल्पना करून शकणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देणार; पंतप्रधान मोदी कडाडले
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला मोठा हादरला बसला. या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट दहशतवाद्यांना इशारा दिला. ‘हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ते कल्पना करु शकणार नाही अशी शिक्षा देणार’, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »पाकिस्तानला सर्वांत मोठा धक्का! भारताकडून सिंधू जलवाटप कराराला स्थगिती
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सराकरने कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने गेल्या कित्येक दशकांपासून चालू असलेल्या पाकिस्तानसोबतच्या सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली आहे. सोबतच सरकारने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणेही थांबवले आहे. सोबतच भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी लवकरात लवकर भारत सोडावा, असा आदेशही सरकारने दिला आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर …
Read More »जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू
जम्मू-काश्मीर (पहलगाम) : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते. तेथील काही दहशतवादी सैन्याच्या वेशात येऊन त्यांना ‘तुम्ही मुस्लिम आहात का?’ असा …
Read More »खासगी कंपनीचे विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू
नवी दिल्ली : गुजरातच्या अमरेलीमध्ये विमान अपघाताची भीषण घटना घडली. मंगळवारी दुपारी अमरेलीतील गिरिया रोडवर एका खासगी कंपनीचे विमान अचानक कोसळले. विमान कोसळले तेव्हा त्यात वैमानिक होता. वैमानिकाचा या अपघातात मृत्यू झाला. एका खाजगी कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या पायलट प्रशिक्षण केंद्राचे हे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला ज्यामुळे विमानाला आग …
Read More »ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन
मानवतावादी कार्य आणि जगाला शांततेचा संदेश देणारे ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. व्हॅटिकन यांनी व्हिडिओ पोस्ट करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोप फ्रान्सिस यांनी सोमवारी सकाळी ७:३५ वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. पोप …
Read More »सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई; 8 नक्षलवादी ठार
नवी दिल्ली : झारखंडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरक्षा दलांनी सुरु केली आहे. बोकारो जिल्ह्यातील लुगु टेकड्यांमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. सुरक्षा दलांनी ८ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. त्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते. सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांकडून संयुक्तपणे ही कारवाई केली जात आहे. नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यासाठी …
Read More »पतीने केली 8 महिन्याच्या गर्भवती महिलेची हत्या…
पालेम : प्रेमविवाह केलेले अनुषा आणि ज्ञानेश्वर हे दाम्पत्य तीन वर्षांपासून कुटुंबापासून दूर होते. अलीकडच्या काळात त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील पालेम येथील उडा कॉलनी येथे वैवाहिक वादातून 8 महिन्याची गर्भवती असलेल्या 27 वर्षीय पत्नीची पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत अनुषा ही 8 …
Read More »तब्बल 1800 कोटींचे ड्रग्ज पकडले; गुजरातच्या समुद्रात कारवाई
सुरत : गुजरातच्या समुद्रात कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएसच्या संयुक्त कारवाईत तब्बल 1800 कोटी रुपयांचा ड्रग्जसाठा असणारी बोट पकडली आहे. सुमारे 300 किलो एमडी ड्रग्ज या बोटीतून जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर समुद्रात करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ही बोट रात्रीच्या अंधारात समुद्रातून पाकिस्तानच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta