हिंदु जनजागृती समितीची मागणी १४४ वर्षांतून एकदा येणार्या महाकुंभमेळ्याला भारतातील ५० कोटींहून अधिक हिंदू भाविक आणि ५० हून अधिक देशांतील लाखो विदेशी मोठ्या श्रद्धेने येत आहेत. आनंद अनुभवत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक आणि विचारवंत महाकुंभाच्या अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वाची दखल घेतात. अशा वैश्विक महोत्सवाला ‘फालतू’ म्हणणारे माजी केंद्रीय रेल्वे …
Read More »नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर प्रयागराजला जाण्यासाठी गर्दी उसळली, ट्रेन पकडताना चेंगराचेंगरीत १८ प्रवासी ठार
नवी दिल्ली : प्रयागराज येथील महाकुंभाला जाणारी एक ट्रेन नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १३ वर येत असताना या ट्रेनला पकडण्यासाठी प्रमाणाच्या बाहेर गर्दी झाल्याने मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. ही ट्रेन पकडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दी उसळली होती. त्यामुळे गुदमरल्यासारखे होऊन अनेक प्रवासी बेशुद्ध पडले. एकमेकांवर …
Read More »२६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी ट्रम्प यांची मान्यता
नवी दिल्ली : २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर केला आणि भविष्यात आणखी प्रत्यार्पणाचे संकेत दिले. “आम्ही एका अतिशय हिंसक …
Read More »शरद पवारांवर ठाकरे नाराज, संजय राऊतांनी केली जळजळीत टीका
नवी दिल्ली : खा. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर जळजळीत टीका केली. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा नव्हे तर अमित शाह यांचा सत्कार केला, अशी टीका संजय राऊत यांनी केली. शरद पवार यांनी राज्याचे तुकडे करणाऱ्या अमित शाह यांचाच सत्कार केला, अशी टीका संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना …
Read More »कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक, ७ जणांचा मृत्यू
प्रयागराज : कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हलरला ट्रकने धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नागपूर प्रयागराज राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली.दरम्यान याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी कारही ट्रकमध्ये घुसली अपघाताच्या घटनेनंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. घटनेची …
Read More »तिरुपती मंदिर लाडू वाद : सीबीआयच्या नेतृत्वाखालील एसआयटीने ४ जणांना केली अटक
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या तिरूपती मंदिरातील लाडू प्रसाद वादात विशेष तपासणी पथकाने चार लोकांना अटक केली आहे. तिरूपती लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी असण्याचे प्रकरण समोर आले होते. या नंतर देशभरातील भक्तांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक …
Read More »इंग्लडमधून आलेले फॉरेनर; ठोकला अख्ख्या गावावर दावा!
पटना : बिहारच्या भोजपूर गावामध्ये अचानक पाच विदेशी व्यक्ती पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी असा दावा की हे आमचंच गाव आहे. गावात अचानक विदेशी लोक पोहोचल्याने तेथील ग्रामस्थांना देखील मोठा धक्का बसला आहे. ग्रामस्थांनी जेव्हा या लोकांची चौकशी केली तेव्हा त्यांना असं कळाले की, हे सर्व लोक मॉरिशसचे पंतप्रधान सर नवीनचंद्र …
Read More »महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 12 नक्षलवादी ठार
मुंबई : गेल्यात काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांवर कारवाई केली जात आहे. त्यातच आज छत्तीसडगडमधील विजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना …
Read More »उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? ; संजय राऊत यांनी दिले संकेत
नवी दिल्ली : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत रहायचे नाही यावर आता पक्षाच्या इतर नेत्यांशी बोलून एकत्र काम करायचे का नाही याचा विचार करावा लागेल असे ठाकरे यांनी आपल्याशी चर्चा करताना म्हटल्याचे शिवसेना नेते संजय …
Read More »दिल्लीत आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत भाजपाचे कमळ फुलले आहे. 27 वर्षानंतर भाजपा दिल्लीत सत्तेवर येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलामध्ये भाजपाने 41 जागांवर मुसंडी मारली. तर आम आदमी पक्ष हा 29 ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला दिल्लीत भोपळाही फोडता आलेला सून पक्षाला एकही जागा मिळालेली नाहीये. आपवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta