जळगाव : महाराष्ट्रातील 40 पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात राज्यातील 14 प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये 31 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात बस …
Read More »21 ऑगस्टला भारत बंदची हाक
नवी दिल्ली : सर्व अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या निषेधार्थ बुधवार दि. 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात बुधवारी देशभरात दलित आंदोलन करणार आहेत. सर्व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समुदायाच्या अधिकाऱ्यांनी जगदलपूरच्या सर्व प्राधिकरणांना आणि विविध संघटनांना पत्राद्वारे कळवले …
Read More »दिवाळीनंतरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक
नवी दिल्ली : लोकसभेनंतर राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात काही दिवसांत विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतरच विधानसभेच्या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात पाऊस झाला …
Read More »जम्मू- काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान तर हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि. 16 ऑगस्ट) हरियाणा आणि जम्मू- काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर तीन टप्प्यांत मतदान होईल. तर हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर दोन्ही राज्यात 4 ऑक्टोबरला मतमोजणी होईल, अशी माहिती मुख्य …
Read More »राष्ट्रीय पुरस्कारामध्ये ‘साऊथ’चा डंका! ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. यामध्ये “वाळवी” या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळवला आहे. साऊथ अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. “कंतारा” या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. कांताराच्या अभिनेत्याने बाजी मारली ऋषभ …
Read More »विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुक आज जाहीर होणार
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग आज शुक्रवारी विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा तारखा जाहीर करणार आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून त्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी ३ वाजता हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांचा तारखा जाहीर करेल, असे वृत्त …
Read More »बिहारमध्ये सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू
पाटणा : बिहारच्या जहानाबाद येथील बाबा सिद्धनाथ मंदिरात रविवारी चेंगराचेंगरी होऊन सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. तसेच या दुर्घटनेत ३५ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. सात मृतदेह जहानाबादच्या शासकीय रुग्णायात नेण्यात आले आहेत. तसेच जखमींना देखील याच रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात …
Read More »बांग्लादेशमध्ये पुन्हा हिंसाचार : दोन गटांत झालेल्या हाणामारीत १०० हून अधिक जणांचा मृत्यू
ढाका : बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. रविवारी दोन गटांत झालेल्या हाणामारीत तब्बल १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर, आतापर्यंत या हिंसारात शेकडो लोक जखमी झाले आहेत. बांग्लादेशात पुन्हा मोठा हिंसाचार उफाळला आहे. विद्यार्थी आंदोलक, पोलीस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर …
Read More »डीजेच्या तालावर नाचत असताना विजेचा धक्का लागून ९ जणांचा जागीच मृत्यू
पटणा : कावड यात्रेत डीजेच्या तालावर नाचत असताना विजेचा धक्का लागून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. ही दुर्देवी घटना बिहारच्या वैशालीनगर जिल्ह्यात रविवारी (ता. ४) रात्रीच्या सुमारास घडली. मृतांमध्ये रवी कुमार, राजा कुमार, नवीन कुमार, अमरेश कुमार, अशोक कुमार, कालू कुमार, आशू कुमार, चंदन …
Read More »मध्यप्रदेशमध्ये मंदिराची भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू
रिवा : श्रावणमासानिमित्त शाहपूरच्या हरदोलमध्ये शिवलिंग निर्माण आणि भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी शिवलिंग बनविण्याचे काम सुरु होते. शिवलिंग बनविण्यासाठी १० ते १५ वर्षांची मुले या कार्यक्रमाला गेली होती. यावेळी शेजारील भिंत या मुलांवर कोसळून ९ मुलांचा मृत्यू, तर दोघेजण जखमी झाले आहेत. अनेकजण जखमी झाले आहेत. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta