बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने वडगाव बेळगाव येथील श्री तात्यासाहेब मुसळे हायस्कूल येथे करिअर मार्गदर्शन व मानसिक आरोग्य सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कोमल कोल्लीमठ उपस्थित होत्या. त्यांनी हे सत्र अतिशय सुरळीतपणे पार पाडले. सत्र अतिशय माहितीपूर्ण होते. त्या सत्राचा विशेषाधिकार …
Read More »विनायक उर्फ शाहू अनंत निळकंठाचे 45 व्या श्री गणेश चषकाचा मानकरी
बेळगाव : बेळगाव येथील सरदार हायस्कूल शाळेच्या मैदानावर केजी स्पोर्ट्स कंग्राळ गल्ली आयोजित श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत विनायक निळकंठाचे याने संतोष उर्फ लारा याचा पराभव करीत श्री गणेश सिंगल विकेट 2024 जिंकली अन ट्रॉफीचा मानकरी ठरला. या स्पर्धेतील उत्कृष्ट झेल पंकज पाटील, उत्कृष्ट गोलंदाज …
Read More »चलवेनहट्टी येथे नवरात्र उत्सव मंडळाची नुतन कार्यकारिणी जाहीर
बेळगाव : चलवेनहट्टी येथील नवरात्र उत्सव मंडळची बैठक हल्लाप्पा आलगोंडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. या बैठकीत नुतन कार्यकारिणीची निवड करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षी घटस्थापना तीन ऑक्टोबरपासून आहे. येणाऱ्या उत्सवापुर्वी नुतन कार्यकारिणीची निवड करणे अपेक्षित होते. त्यामुळे सर्वानुमते अध्यक्षपदी पुंडलिक पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी परशराम …
Read More »सेंट झेवियर्स हायस्कूलकडे निशा छाब्रिया स्मृती चषक
बेळगाव : पोलाईट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाईडतर्फे सेंट पॉल्सच्या सहकार्याने 56 व्या फादर एडी स्मृती चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निशा छाब्रिया स्मृती चषक प्रदर्शनीय मुलींच्या फुटबॉल सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने संत मीरा हायस्कूल संघावर ५-० असा एकतर्फीय विजय संपादन केला. या स्पर्धेचे उद्घाटन महिला व …
Read More »पायोनियर बँकेतर्फे सभासदांच्या पाल्यांचा गौरव संपन्न
बेळगाव : “गोरगरीब सभासदांच्या होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणाची फी भरता यावी या उद्देशाने यापुढे दरवर्षी एक लाख रुपयांची तरतूद आम्ही बँकेच्या बजेटमध्ये करीत आहोत” अशी घोषणा पायोनियर बँकेचे चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांनी केली. “118 वर्षाची परंपरा असलेल्या पायोनियर अर्बन बँकेच्या वतीने पहिल्यांदाच यंदापासून दरवर्षी गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या …
Read More »साठे मराठी प्रबोधिनीच्या स्पर्धांचा निकाल जाहीर
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्यातर्फे 18 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात आलेल्या मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व कै द. रा. किल्लेकर सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेचे परीक्षण श्री. एस. एन. गावडे, श्री. पी. आर. पाटील व श्री. …
Read More »केजीबी स्पोर्ट्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
बेळगाव : केजीबी स्पोर्ट्स कंग्राळ गल्ली आयोजित 45 वी श्री गणेश ट्रॉफीचे उद्घाटन प्रायोजक श्री. सुहास पाटील, शरद पाटील व प्रतीक पाटील एसपी कार ॲक्सेसरीजचे संचालक व कंग्राळी गल्लीचे पंच मंडळ श्री. मालोजीराव अष्टेकर, श्री. शंकर बडवानाचे, श्री. बाबुराव कुट्रे, आयोजक पंकज पाटील, विनायक निळकंठ्याचे, सुशांत शिंदे, अनिल पाटील, …
Read More »स्फूर्ती सव्वाशेरीला रोटरी क्लब ऑफ नॉर्थतर्फे “ब्रेव्हरी ऑवॉर्ड’चा सन्मान
बेळगाव : काँग्रेस रोडवर पहिल्या रेल्वे फाटकानजिक रेल्वेखाली आत्महत्या करण्यास गेलेल्या महिला व दोन मुलांचा जीव वाचवणाऱ्या स्फूर्ती विश्वनाथ सव्वाशेरी हिला रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थतर्फे “ब्रेव्हरी ऑवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. बालिका आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या स्फूर्तीला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थचे अध्यक्ष अरुण …
Read More »…अखेर बेळगाव मार्गे वंदे भारत धावणार!
बेळगाव : गेल्या अनेक महिन्यांपासून बेळगावकरांच्या प्रतीक्षेत असलेली वंदे भारत रेल्वे लवकरच बेळगाव मार्गे धावणार आहे. पुणे-हुबळी मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी रेल्वेने सुरू प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे बेळगावच्या नागरिकांना आता वंदे भारतने जलदगतीने पुण्याला पोहोचता येणार आहे. पुणे- बेंगळुरू रेल्वे मार्गावरील विद्युतकरणाची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली …
Read More »रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विद्यार्थ्याला बस धडकल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे एका परिवहन बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विद्यार्थ्याला बस धडकल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, सुनील बंडरगर (वय 10) नामक मुलगा शिकवणी संपवून घरी जात असताना लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी सरकारी बसची धडक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta