बेळगाव : बाकनूर (ता. बेळगाव) महर्षी वाल्मिकी जयंती बाकनूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग प. नाईक होते. प्रारंभी वाल्मिकी फोटो पूजन बेळवट्टी ग्रा.पं अध्यक्ष म्हाळू मजकूर यांच्याहस्ते करून अभिवादन करण्यात आले यावेळी अशोक मजकूर, पांडुरंग नाईक, रवळू गोडसे यांनी विचार व्यक्त करुन महर्षी वाल्मिकींच्या चरित्राची …
Read More »जितो संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद : संजय पाटील
बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनची जितो बेळगाव शाखा अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असून या संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे मत बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केले. बेळगाव येथील शगुन गार्डन हॉल येथे जितो संस्थेच्या सन 2022-2024 या …
Read More »ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल याळगी सन्मानित
बेळगाव : बॅ. नाथ पै फौंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, मुंबई व बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज, कुडाळ यांच्या सहकार्याने अलीकडेच वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात माननीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै जन्मशताब्दी सोहळा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला …
Read More »बेळगुंदी येथे काळ्या दिनाबाबत जनजागृती
बेळगाव : आज दि. १३ रोजी बेळगुंदी येथे समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर काळा-दिनसंदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची ठरलेली रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले. सदर जागृतीपर बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार श्री. मनोहर किणेकर, …
Read More »पावसाच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
बेळगाव : पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या देखरेख करून घरांच्या नुकसानीच्या नोंदी करून घ्याव्यात जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. आपत्ती व्यवस्थापन आयुक्तांना घराच्या नुकसानीसंदर्भात अतिरिक्त भरपाईचे वितरण करण्यासाठी परिपत्रक जारी करण्याचे …
Read More »काळ्यादिनीसंदर्भात समितीकडून गावोगावी जनजागृती
बेळगाव : दि.१२ रोजी कुद्रेमनी येथे समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर म्हणजेच ‘काळा-दिन’ या संदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते गावोगावी जाऊन करत आहेत. सदर जागृतीपर कार्यक्रमाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार …
Read More »अरविंद केजरीवाल नोव्हेंबरमध्ये बेळगावात
बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात राज्यातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढील महिन्यात बेळगावला भेट देणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर राव यांनी दिली आहे. बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भ्रष्टाचारात …
Read More »चन्नराज हट्टीहोळी यांचा उड्डाणपूल उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार
बेळगाव : केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी बुधवारी बेळगावात आयोजित केलेल्या तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपूल उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. रेल्वे विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांकडे दुर्लक्ष करून शिष्टाचाराचा भंग केला. या पार्श्वभूमीवर मी …
Read More »महिलांनी स्वावलंबी बनावे : डॉ. रवी पाटील
बेळगाव : दीपावली सणानिमित्त विजया ऑर्थो अँड ट्रामा सेंटरचे डॉ. रवी पाटील यांच्या वतीने येथील अयोध्या नगर मधील महिला मंडळाला पणत्या देण्यात आल्या. दरवर्षी दीपावली सणानिमित्त डॉ. रवी पाटील शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरात पणत्या पेटाव्यात आणि त्यांची दिवाळी साजरी व्हावी या उद्देशाने त्या वितरित करत असतात. त्याचप्रमाणे यावर्षीही त्यांनी …
Read More »तिसर्या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे शानदार उद्घाटन
बेळगाव : बेळगाव शहराच्या टिळकवाडी तिसर्या रेल्वे गेटवरील अद्यावत रेल्वे उड्डाणपुलाचे आज खा. मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. चार वर्षांपूर्वी दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी या उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ केला होता. आता हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta