बेळगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दि. 15 मे रोजी भव्य “गुरुवंदना” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बेळगावातील मराठा समाजातील प्रमुखांनी जनजागृती सुरू केली आहे. निपाणी, संकेश्वर, कोगनोळी, उगार, अथणी आदी भागातील मराठा समाजातील प्रमुखांनी किरण जाधव यांच्याशी संपर्क करून कार्यक्रमाच्या जनजागृतीबाबत चर्चा केली आणि माहिती …
Read More »पहिले रेल्वे गेट उद्या बंद
बेळगाव : रेल्वे विभागाने रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम सुरु केले आहे. त्यामुळे पहिले रेल्वे गेट (लेव्हल क्रॉसिंग फाटक क्रमांक ३८३) चोविस तासांसाठी बंद राहणार आहे. रविवारी (ता. १) सकाळी ८ ते सोमवारी (ता. २) सकाळी ८ पर्यंत हे गेट बंद राहील. यासंबंधी शहर पोलीस आयुक्त कार्यालयातून परवानगी घेण्यात आली आहे. सदरील …
Read More »हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांचा मोबाईल जप्त
बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी उडुपी पोलिसांनी पुन्हा एकदा बेळगावात तपास सुरु केला आहे. हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांचा मोबाईल ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी चालवली आहे. त्यात नागेश मन्नोळकर यांनी संतोष पाटील यांच्या घराची जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी घेतल्याचे स्पष्ट झाले होते. ही जीपीए का घेतली? …
Read More »बाल प्रतिभा जिल्हा पुरस्काराने स्केटिंगपटू मनीष प्रभू सन्मानित
बेळगाव : बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचा स्केटिंगपटू मनिष संजीव प्रभू याला 2022 चा जिल्हा बाल प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. स्केटिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्याला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. महिला आणि बालकल्याण खाते तसेच माहेश्वरी अंधशाळा, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात स्केटिंगपटू मनीष प्रभू याला …
Read More »भाजपाविरोधात युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन
बेळगाव : भाजपा सरकार करत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आणि सरकारने वाढवलेल्या महागाईविरुद्ध आज युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रारंभी संचयनी सर्कल येथील हनुमानच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून युवक काँग्रेसच्या वतीने मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा विरोध केला. तसेच ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या केल्याप्रकरणी …
Read More »अमृत योजनेअंतर्गत 65 गावातून राबविली जाणार विकासकामे
बेळगाव : तालुक्यातील 65 ग्रामपंचायतीची निवड अमृत ग्रामपंचायत योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे 65 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात रस्ते सौरदिवे शुद्ध पाणीपुरवठा डिजिटल ग्रंथालय उद्यान सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आदींचा विकास केला जाणार आहे. तसेच या अंतर्गत निवड झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये भूजल आणि पर्यावरण संरक्षणावर भर दिला जाणार असल्याची माहिती बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य …
Read More »अ. भा. वीरशैव महासभा, बेळगावतर्फे बसवजयंती उत्सवाचे आयोजन
३० एप्रिल ते ३ मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन बेळगाव : अखिल भारत वीरशैव महासभा जिल्हा घटक बेळगाव आणि जगज्योती श्री बसवेश्वर जयंती उत्सव मध्यवर्ती समितीच्यावतीने ३० एप्रिल रोजी बसवेश्वर चौकात बसव जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. बसवजयंती कार्यक्रमाचे उद्घाटन ध्वजारोहणाने करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्सव समितीच्या अध्यक्षा ज्योती …
Read More »बेळगाव ग्रामीण भागातील अंगणवाड्यामधून निकृष्ट दर्जाच्या आहाराचा पुरवठा
बिजगर्णी ग्राम पंचायतकडून आंदोलन करण्याचा इशारा बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागातील अंगणवाड्यामधून किडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्य आहाराचे वितरण करण्यात येत आहे या विरोधात बिजगर्णी ग्रामपंचायतीने आवाज उठवला आहे. बेळगाव तालुका महिला आणि बाल कल्याण खात्याच्या माध्यमातून वितरण करण्यात येणाऱ्या गरोदर महिला आणि लहान मुलांच्या आहाराचे वाटप करणाऱ्या त्या संस्थेची …
Read More »जगन्नाथराव जोशी स्मारकाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी
बेळगाव : बेळगावातील गुडशेड रोडजवळील जगन्नाथराव जोशी जन्मशताब्दी स्मारक भवनाचे भूमिपूजन गुरुवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेळगावातील गुडशेड रोडजवळ जनकल्याण ट्रस्टतर्फे बांधण्यात येत असलेल्या जगन्नाथराव जोशी जन्मशताब्दी स्मारक भवनाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना रा. स्व. संघाचे नेते मंगेश भेंडे म्हणाले, …
Read More »युवक काँग्रेसकडून बेळगावात शुक्रवारी आंदोलन
बेळगाव : बेळगावात शुक्रवारी युवक काँग्रेसच्या वतीने भाववाढ आणि राज्य भाजप सरकारच्या 4० टक्के कमिशनच्या निषेधार्थ मोर्चा व जोरदार निदर्शने करण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, अध्यक्ष मोहम्मद नलपाड, केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, महांतेश कौजलगी, गणेश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी आणि युवा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta