शिनोळी : श्री वैजनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नेमणुकीत प. महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ दि. २८ ऑगस्ट २०२३ पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे प्रा. डॉ. नागेंद्र जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायत देवरवाडी यांनी ग्रामसभा घेऊन श्री वैजनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती गठित …
Read More »शिनोळीत स्वातंत्र्यदिनी लक्ष्मी गणपती बामुचे यांच्यातर्फे रा. शाहू विद्यालयाला स्मार्ट टीव्ही भेट
शिनोळी (प्रतिनिधी) : ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे स्वातंत्र्यदिन शाळा व्यवस्थापन समिती सदस्या लक्ष्मी गणपती बामुचे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डिजिटल क्लास रूम या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे, मनोरंजक व प्रभावी व्हावे म्हणून शिनोळी गावचे सुपुत्र व जवान गणपती बामुचे यांच्या पत्नी लक्ष्मी गणपती बामुचे …
Read More »स्वातंत्र्यदिनी शिनोळी बु. ग्राम पंचायततर्फे रा.शाहू विद्यालयाला स्मार्ट टीव्ही भेट
ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार शिनोळी (रवी पाटील ) : ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे स्वातंत्र्यदिनी शिनोळी बु. ग्रामपंचायततर्फे राजर्षी शाहू विद्यालयाला 43 इंची स्मार्ट टीव्ही भेट दिली. डिजिटल क्लास रूम या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे, मनोरंजक व प्रभावी व्हावे म्हणून शिनोळी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच गणपत …
Read More »शिनोळी येथील रा. शाहू विद्यालयाला ‘संत सोपानकाका सुंदर माझी शाळा पुरस्काराने’ सन्मानित
चंदगड (प्रतिनिधी) : ज्ञानदिप शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. या शाळेला संत सोपानकाका सहकारी बँक सासवड पूणे यांचा ”संत सोपानकाका सुंदर माझी शाळा” पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघ समन्वय यांनी विद्याभवन येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादासो लाड …
Read More »राजगोळी खुर्द येथे क्रांती दिनानिमित्त “एक पुस्तक शाळेसाठी दान” उपक्रम, २७१ पुस्तके जमा
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राजगोळी खुर्द हायस्कूल राजगोळी खुर्द. (ता चंदगड) येथे ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने “एक पुस्तक गावासाठी” माजी सैनिक सत्कार व क्रांती दिन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पी. बी. कवठेकर यांनी केले. ग्रंथ दिंडी पूजन लेखनिक महादेव …
Read More »तेऊरवाडीत ५०० ग्रामस्थांनी एकत्र येत केली भात रोप लावणी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी येथे भात रोप लावणीसाठी संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतल्याने पाच एकर क्षेत्रावरील लागण तीन तासातच संपली. ५०० ग्रामस्थ आले धावून अन तेऊरवाडीची भात रोप गेली संपून, अशा या आगळ्या वेगळ्या भात रोपेची चंदगड तालूक्यात जोरदार चर्चा चालू आहे. जे गाव करेल …
Read More »भाजपचे सुरेश घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश
चंदगड : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार नेते व कार्यकर्ते अजित पवार गटाकडे वळतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. काही प्रमाणात हा अंदाज खरा ठरला. काही आमदार राष्ट्रवादीतून अजित पवार गटाकडे गेले. या उलट अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली की काय अशी परिस्थिती अजित …
Read More »चंदगड मतदारसंघातील गोठवलेल्या ५० कोटींच्या विकासकामांना वेग : आ. राजेश पाटील
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेली चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनेक कामे रखडली होती. पुन्हा सत्तेत सहभागी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कामांची स्थगिती उठवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांना वेग मिळाला असल्याची माहिती आमदार राजेश पाटील यांनी …
Read More »केंचेवाडीच्या विकासाला मिळणार गती, ४० लाखांचा निधी मंजूर
चंदगड : चंदगड मतदार संघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या फंडातून ४० लाखांचा निधी मंजूर झाल्याने केंचेवाडी (ता. चंदगड) गावच्या विकासाला गती मिळणार आहे. केंचेवाडी गाव चंदगड अडकूर या राज्य महामार्ग १८९ मार्गापासून आतमध्ये आहे. या गावाला जाण्यासाठी आमरोळी, सातवणे व केरवडे फाट्यावरून दोन ते तीन किमी अंतर चालत जावे …
Read More »आमदार राजेश पाटील यांनी मतदारसंघातील पूरस्थिती व नदीतील गाळ काढण्यासाठी विधान सभेत उठवला आवाज!
तेऊरवाडी : आमदार राजेश पाटील यांनी चंदगड मतदारसंघातील पूरस्थिती व यासाठी कारणीभूत होणारा नदीतील गाळ काढण्यासाठी विधान सभेत आज आवाज उठवला. चंदगड विधानसभा मतदारसंघात तीन नद्या प्रवाहित आहेत. यामध्ये हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी या तिन्ही नद्यांचे पाणी गेल्या वीस पंचवीस दिवसाच्या पावसामुळे चौथ्या ते आठव्या दिवशी नदीच्या पात्राच्या बाहेर येऊन …
Read More »