मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या नव्या कार्यकारिणीमध्ये नव्यानं सर्व पदांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेतील प्रमुखपद जे नेहमीच खास राहिलं आहे. त्या शिवसेनाप्रमुख किंवा शिवसेनापक्षप्रमुख या पदाबाबत मात्र कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. एकूणच असं कोणतंही नवं पद या गटानं …
Read More »शिंदे गट स्वत:ची कार्यकारिणी करणार; बैठकीला 14 खासदार देखील उपस्थित
मुंबई : शिवसेनेचे बंडखोरे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे गट आता स्वत:ची कार्यकारिणी तयार करणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या 14 खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा …
Read More »मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीला जाणार!
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींच्या केंद्रस्थानी दिल्ली असल्याचं सत्ता स्थापनेच्या वेळी लक्षात आलंच. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बर्याचदा दिल्ली दौरा केला. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहे. एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला जाणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा करण्यासाठी ते …
Read More »पावसाचा जोर ओसरल्याने कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात तसेच नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी पाऊस कमी झाल्याने कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी आज दुपारी 12 वाजेपर्यंत 36 फुट 5 इंचावर आहे. जिल्ह्यातील 48 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. मात्र, सध्या कोणताही मोठा रस्ता …
Read More »माजी मंत्री रामदास कदम यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा
मुंबई : माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर टीका करत त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला काहीच अर्थ राहिला नाही, असं रामदास कदम म्हणाले. “माझ्यावर अनेकदा …
Read More »कावळेसादच्या उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्याची पर्यटकांना भुरळ, अंबोलीत पर्यटकांची गर्दी
सिंधुदुर्ग : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली जवळील गेळे गावात कावळेसाद पॉईंट या ठिकाणचा उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. कावळेसाद हे एक पठार असून पठारावरून वाहत आलेले पाणी जेव्हा कावळेसादच्या दरीमध्ये कोसळतं, तेव्हा ते पाणी दरीतून येणाऱ्या जोराच्या वाऱ्यासोबत पुन्हा वर येतं. हे अनोखं चित्र …
Read More »महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टातली सुनावणी 20 जुलैला
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला… एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर …
Read More »खासदार संजय मंडलिकांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटात जाण्यासाठी लावला जोर!
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी आता खासदारांकडून चाचपणी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार शिंदे कळपात सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत दोघांकडूनही जाहीर वाच्यता करण्यात आलेली नाही. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक सध्या दिल्ली दौर्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हमीदवाडामधील सदाशिवराव मंडलिक कारखाना …
Read More »आजरा तालुक्यात टस्करचा धुमाकूळ सुरूच
आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात टस्करचा धुमाकूळ सुरूच आहे. शुक्रवारी हत्तीने गवसे गावात उभ्या असलेल्या शेड, एक टेम्पो आणि दोन दुचाकींचे नुकसान केले. मुसळधार पावसामुळे आजरा-आंबोली मार्गावरील वाहतूकही सुमारे दोन तास खोळंबली. टस्कर बाजूला होईपर्यंत गोवा, आंबोली येथून येणारी वाहने अडकून पडली होती. दोन दिवसांपूर्वी टस्कराने शेतकरी महादेव …
Read More »गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालयाची किंवा महामंडळाची निर्मिती करा; संभाजीराजेंची मागणी
कोल्हापूर : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची किंवा महामंडळाची निर्मिती करा, अशी मागणी केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणारे श्री शिवछत्रपती महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरावस्थेत आहेत. दिवसेंदिवस त्यांची अधिकच दुरावस्था होत आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta