Friday , November 22 2024
Breaking News

चंदगड भूषण पुरस्कार प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना प्रदान

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट समजला जाणारा चंदगड भूषण पुरस्कार 2020-21 सालाकरिता गडहिंग्लज येथील उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी रोजगार हमी मंत्री भरमू अण्णा पाटील होते.
रोखठोक आवाजाचे संपादक व निवड कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष मळवीकरसह कमिटीने नियोजन केले.
यावेळी प्राध्यापक सुनील शिंत्रे आजरा साखर कारखाना चेअरमन), संभाजीराव देसाई शिरोलीकर (तालुकाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस), तानाजी गडकरी (संचालक तालुका संघ), विलास पाटील (गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर), नागेश चौगुले (जिल्हाध्यक्ष मनसे) कोल्हापुर, प्रताप पाटील (जिल्हा उपाध्यक्ष मनसे), रामू पारसे (सरपंच संघटना तालुकाध्यक्ष), बापू शिरगावकर (अध्यक्ष इंटरनॅशन मानवाधिकार), विष्णू गावडे (सरपंच), पांडू बेनके, राहुल शिर्कुळे, संज्योती मळवीकर (शिवसेना जिल्हा महिला संघटक), शांता जाधव जिल्हा उपसंघटक, बसवंत आडकर यांच्यासह बळवंत तळेकर (पोलीस निरीक्षक चंदगड), विनोद रणवरे (तहसीलदार चंदगड), चंद्रकांत बोंडरे(बी डी ओ पंचायत समिती चंदगड), जगदीश जगताप (नगरपंचायत मुख्य अधिकारी) सासणे, (सार्वजनिक बांधकाम उपअभियंता चंदगड), घोरपडे, वर्षा केसरकर, अशोक कोळी (मंडळ अधिकारी), प्रवीण खरात (मंडळ अधिकारी), बी. आय. देसाई (मंडळ अधिकारी), अमर पाटील, राजश्री पचांडी (तलाठी), स्वाती सुतार (तलाठी), सपना ठकरोड (तलाठी), तेजस्विनी पाटील (तलाठी), रूपाली कांबळे (तलाठी), माया करवळ (वरिष्ठ लिपिक), विलास पाटील (महसूल अ.का.), संजय राजगोळे (महसूल अ. का), सचिन गाडीवर्डर( महसूल अ.का.), फारुख नाईक सेतु विभाग, भगवंत पाटील उपस्थित होते.
सदानंद पाटील सर (सूत्रसंचालक), आर. एन. पाटील, सुभाष जाधव, अनिल गावडे, परशराम मळवीकर, रमेश पाटील यांच्यासह तहसील कार्यालय कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तिलारी- दोडामार्ग घाटात गोमांस वाहतूक करणारा ट्रक पकडला, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love  चंदगड : तिलारी- दोडामार्ग घाटात कोदाळी गावच्या हद्दीत तब्बल १५ लाख रुपये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *