Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

दिल्लीतील दाट धूर-धुक्याचा फटका; कर्नाटकातील २१ आमदार अडकले चार तास विमानात

  बंगळूर : दिल्लीतील दाट धूर व धुक्यामुळे कर्नाटकातील २१ आमदारांना घेऊन जाणारे इंडिगोचे विमान तब्बल चार तासांहून अधिक काळ उशिराने उड्डाण करू शकले. त्यामुळे आज पहाटे आमदारांना विमानातच अडकून राहावे लागले. शहरात आयोजित ‘मत चोरी’ विषयावरील परिषदेसाठी मंत्री व काँग्रेस आमदार दिल्लीला आले होते. त्यानंतर दावणगेरे येथे होणाऱ्या ज्येष्ठ …

Read More »

बिस्कीट महादेव – बुडा कॉलनी रस्त्याची दुरावस्था दाखवणारे उपरोधिक भिंतीपत्रके प्रशासनाने हटवली

  बेळगाव : राकसकोप बस थांब्यापासून बिस्किट महादेव मंदिर मार्गे रामघाट रोडवरील बुडा कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था प्रशासनाच्या उदासीनतेचे दर्शन घडविणारी भिंतीपत्रके या रस्त्यावर ठिकठिकाणी लावण्यात आली होती. वारंवार मागणी करून देखील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरलेल्या प्रशासनास आव्हान देणारी भिंतीपत्रके काढण्यास मात्र प्रशासन तत्परतेने कार्यरत झाल्याचे …

Read More »

दलित आणि बहुजन समाजाच्या समस्यांसाठी भीम आर्मीकडून सुवर्णसौधसमोर निदर्शने

  बेळगाव : राज्य सरकारवर दलित आणि बहुजन समाजाच्या वतीने भीम आर्मी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. भीम आर्मीचे राज्याध्यक्ष राजगोपाल यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषित केलेल्या ४२ हजार कोटी रुपयांच्या एससीपी/टीएसपी योजनेचा निधी दलितांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचत नाही, असा आरोप केला आहे. सुवर्ण सौधसमोर आज भीम आर्मी संघटनेच्या …

Read More »