Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

भारताचा इंग्लंडवर ४ विकेट्सने विजय; मालिकेत १-० ची आघाडी

  शुबमन गिलची ८७ धावांची खेळी, श्रेयस अय्यरची वादळी आणि महत्त्वपूर्ण फटकेबाजी, संकटमोचक अक्षर पटेलचं अर्धशतक अन् भारताच्या गोलंदाजांची भेदक गोलंदाजी यासह भारतीय संघाने इंग्लंड संघावर पहिल्या वनडेत ४ विकेट्सने सहज विजय मिळवला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला इंग्लंड २४८ धावा करत ४७.४ षटकांत सर्वबाद झाला. तर भारताने ३८.४ …

Read More »

श्री साई सृष्टी अपार्टमेंटच्या साई मंदिराचे उद्या उद्घाटन

  बेळगाव : जक्केरी होंड इंद्रप्रस्थनगर येथील श्री साई सृष्टी अपार्टमेंट फ्लॅट ओनर संघटनेच्या वतीने शुक्रवारी अपार्टमेंटच्या आवारात साई मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते १३ या दरम्यान साईंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा अर्चा सत्यनारायण पूजा होम, अभिषेक होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ४ या दरम्यान महाप्रसादाचे …

Read More »

हद्दवाढीतील मतदारांची नावे नगरपालिकेत नोंदवा

  निपाणी : येथील नगरपालिका क्षेत्राची हद्दवाढ झाली आहे. पाच ग्रामपंचायत हद्दीतील एकूण ७५ सर्व्हे नंबर नगरपालिका हद्दीत आले आहेत. त्यामुळे नगरपालिकेची सध्या असणाऱ्या ३१ प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाविष्ट झालेल्या सर्व्हे नंबरमधील मतदारांची नावे ग्रामपंचायतीमधून कमी करून नगरपालिका मतदार यादीत नोंद केल्यानंतरच नगरपालिका निवडणुका घ्याव्यात, अशा मागणीचे …

Read More »