Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला

  मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. भाजपने या निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे बोलले जात आहे. काल अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र …

Read More »

शिवशाही बसचा भीषण अपघात; १५ प्रवासी ठार

  गोंदिया : शिवशाही बस उलटून १५ प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ घडली. या घटनेत २० ते २५ प्रवासी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवारी …

Read More »

बेळगाव शहर आणि तालुका म. ए. समितीची संयुक्त बैठक रविवारी

  बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी दुपारी दोन वाजता मराठा मंदिर कार्यालय खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीत कर्नाटक सरकारच्या बेळगाव येथे होणाऱ्या अधिवेशनासंदर्भात चर्चा होणार असून …

Read More »