Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सीमावर्ती भागात अतिरिक्त जलाशय बांधण्याचा प्रस्ताव

  बेळगाव : चंदगड तालुक्याचे आमदार राजेश पाटील आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांची महत्वपूर्ण बैठक बेळगाव सर्किट हाऊस येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत सीमेलगत असणाऱ्या तिलारी जलाशयाजवळ अतिरिक्त जलाशय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या जलाशय निर्मितीमुळे सीमावर्तीय भागातील शेतकऱ्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. या …

Read More »

झाडशहापूर स्मशानभूमीचे संरक्षण करा; ग्रामस्थांची मागणी

  बेळगाव : झाडशहापूर स्मशानभूमीच्या जागेवर काहीजण आपली मालकी असल्याचा दावा करत आहेत. परंतु गावकरी याठिकाणी ५० वर्षांपासून अंत्यसंस्कार करत आहेत. ती स्मशानभूमीची जागा गावकऱ्यांकडे कायम ठेवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. उपरोक्त मागणीचे निवेदन माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. झाडशहापूर …

Read More »

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पंडित नेहरू हायस्कूलच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

  बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित पं. नेहरू हायस्कूल शहापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत 8 सुवर्ण, 3 रौप्य मिळविलेले आहे. प्रथम क्रमांक सुशील कुमार थोरवी (45 किलो वजन गट), संजू हेगडे (55 किलो वजन गट), श्रीशाल करेनी (60 किलो वजन गट), हर्षद नाईक (65 किलो वजन गट), …

Read More »