Monday , September 21 2026
Breaking News

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पंडित नेहरू हायस्कूलच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

Spread the love

 

बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित पं. नेहरू हायस्कूल शहापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत 8 सुवर्ण, 3 रौप्य मिळविलेले आहे.

प्रथम क्रमांक
सुशील कुमार थोरवी (45 किलो वजन गट), संजू हेगडे (55 किलो वजन गट), श्रीशाल करेनी (60 किलो वजन गट), हर्षद नाईक (65 किलो वजन गट), वेदांत मासेकर (71 किलो वजन गट), कैलाश (65 किलो वजन गट), (गिरकोरोमन) सुरेश लंगोटी (92 किलो वजन गट), श्रावणी पाटील (43 किलो वजन गट)

द्वितीय क्रमांक
तन्मय जाधव (45 किलो वजन गट), रिया खोडके (43 किलो वजन गट), अंजली शिंदे (40 किलो वजन गट).
वरील सर्व विद्यार्थ्यांना विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदीहळी, शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. हिरेमठ, शाळेचे क्रीडा शिक्षक निरंजन कर्लेकर व विनायक कंग्राळकर तसेच सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले आता प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आठ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *