Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

हालसिद्धनाथने नफा – तोट्याची सत्य माहिती न दिल्यास आंदोलन

  ‘रयत’चे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार ; पदाधिकाऱ्यांची बैठक निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्याचा नफा व तोट्याची सत्य माहिती सभेत याबाबतचे निवेदन संघटनेतर्फे हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासनाला दिले आहे. माहिती न दिल्यास कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन …

Read More »

रविवारी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी मानवी साखळीचे आयोजन

  जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती बेळगाव : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने जगाला भारताच्या शक्तिशाली लोकशाही आणि प्रबळ घटनेचे महत्त्व जगाला कळावे यासाठी, कर्नाटक सरकारने रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या एक तासाच्या वेळेत कर्नाटक सरकारने राज्यातील 30 जिल्ह्यात मानवी साखळीचे आयोजन केले आहे. मानवी साखळी …

Read More »

माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन

  नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७२ वर्षांचे होते. श्वसन मार्गात जंतूसंसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली …

Read More »