Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने करिअर मार्गदर्शन व मानसिक आरोग्य सत्र

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने वडगाव बेळगाव येथील श्री तात्यासाहेब मुसळे हायस्कूल येथे करिअर मार्गदर्शन व मानसिक आरोग्य सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कोमल कोल्लीमठ उपस्थित होत्या. त्यांनी हे सत्र अतिशय सुरळीतपणे पार पाडले. सत्र अतिशय माहितीपूर्ण होते. त्या सत्राचा विशेषाधिकार …

Read More »

मुडा प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या याचिकेची सुनावणी पुन्हा १२ पर्यंत तहकूब

  उच्च न्यायालयात सुनावणी बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकार (मुडा) भूखंड वाटप प्रकरणाशी संबंधित खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा तहकूब केली. पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली असून, तोपर्यंत सिद्धरामय्या यांना पुन्हा …

Read More »

विनायक उर्फ शाहू अनंत निळकंठाचे 45 व्या श्री गणेश चषकाचा मानकरी

    बेळगाव : बेळगाव येथील सरदार हायस्कूल शाळेच्या मैदानावर केजी स्पोर्ट्स कंग्राळ गल्ली आयोजित श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत विनायक निळकंठाचे याने संतोष उर्फ लारा याचा पराभव करीत श्री गणेश सिंगल विकेट 2024 जिंकली अन ट्रॉफीचा मानकरी ठरला. या स्पर्धेतील उत्कृष्ट झेल पंकज पाटील, उत्कृष्ट गोलंदाज …

Read More »