Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनची बैठक संपन्न

  चंदगड : चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनच्या वतीने आज बैठक तांबुळवाडी कार्यालयामध्ये संपन्न झाली. बैठकीमध्ये तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच संघटित- असंघटित कामगारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. चंदगड तालुका कार्याध्यक्ष मा. जॉनी फर्नांडिस, सचिवपदी मा. आनंद पाटील, खजिनदार पदी मा. वैजनाथ कांबळे व उपाध्यक्षपदी मा. दीपक पवार यांची …

Read More »

श्री आधार मल्टी-पर्पज सौहार्द सह. संघाला 16.48 लाखाचा नफा

  बेळगाव : श्री आधार मल्टी-पर्पज सौहार्द सहकारी संघ नियमित, महाद्वार रोड बेळगाव या संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात 16 लाख 48 हजाराचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष श्री. सुभाष देसाई यांनी दिली. संस्थेची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.04/09/2024 रोजी श्री. सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीत पार पडली. …

Read More »

शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधून अटक

  कल्याण : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची उभारलेली मूर्ती कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. या दुर्घटनेनंतर फरार असलेला प्रमुख आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला रात्री कल्याणमधून अटक केली आहे. जयदीप आपटे हा अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी …

Read More »