Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

नेपाळच्या काठमांडूमध्ये मोठा विमान अपघात; १८ जणांचा मृत्यू; केवळ पायलट बचावला

  काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठी दुर्घटना घडली. उड्डाण घेत असताना विमानाला आग लागून भीषण अपघात झाला. उंचावरून हे विमान थेट खाली कोसळले. या दुर्घटनेत १८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्ती केली जात आहे. सध्या मदतकार्यासाठी बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. अपघातानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. …

Read More »

बसवन कुडची-बागलकोट मार्गावर पूर; दवाखान्यात पाणी शिरले

  बेळगाव : मुसळधार पावसाने बेळगावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बेळगाव तालुक्यातील बसवनकुडची गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्यातील बसवनकुडची गावात मुसळधार पावसाने मोठी आपत्ती निर्माण केली आहे. मुसळधार पावसामुळे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून बागलकोट रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील दवाखाना आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसून नुकसान …

Read More »

पूर आल्यास ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची सक्त सूचना

  बेळगाव : गेले सहा दिवस बेळगाव जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला असून बेळगाव जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 427 काळजी केंद्रांना भेट देऊन तयारीच्या सुचना देण्यात केल्या. आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे याबाबतही प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात …

Read More »