Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा बसविण्याचे निर्देश द्यावेत

  माजी आमदार अनिल बेनके यांनी घेतली रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांची भेट बंगळुरू : बेळगाव रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा बसविण्यासाठी भाजप राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांची भेट घेतली. या संदर्भात बोलताना अनिल बेनके म्हणाले की, …

Read More »

चिक्कोडीत भाजपचा पराभव नाही; अहंकारी अण्णासाहेब जोल्ले हरले : प्रमोद मुतालिक

  बेळगाव : चिक्कोडी लोकसभा निवडणुकीत भाजप किंवा मोदी किंवा हिंदूंचा पराभव झाला नाही. अण्णासाहेब जोल्ले अहंकारी होते आणि कार्यकर्त्यांना सहकार्य न केल्याने त्यांचा पराभव झाल्याचे श्री राम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी सांगितले. ते आज बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. चिक्कोडी लोकसभा निवडणुकीत भाजप किंवा मोदी किंवा हिंदूंचा …

Read More »

आषाढी एकादशी निमित्त हुबळी ते पंढरपुर विशेष रेल्वे सेवा सुरू करा : म. ए. युवा समितीची मागणी

  बेळगाव : आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी देशाच्या विविध भागातून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. बेळगावमधून सुद्धा हजारो वारकरी पंढरपूरला जातात, या निमित्ताने दरवर्षी रेल्वे विभागाकडून हुबळी ते पंढरपूर विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येते. आषाढी एकादशी जवळ येऊन ठेपली असून तरी देखील दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून हुबळी ते पंढरपूर विशेष रेल्वेबाबत …

Read More »