Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

हत्येप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शनला अटक

  बंगळुरू : अभिनेता चॅलेंजिंग स्टार दर्शनला अटक करण्यात आली आहे. पवित्रा गौडा यांना अश्लिल मेसेज पाठवल्यामुळे रेणुका स्वामी यांची हत्या करण्यात आली होती. अभिनेता दर्शनच्या सांगण्यावरून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. अभिनेता दर्शनला म्हैसूर येथील फार्महाऊसमधून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. …

Read More »

शैक्षणिक साहित्याच्या दरात घसरण

  खरेदीसाठी गर्दी : कागदासाठी लागणाऱ्या बांबूचे दर उतरले निपाणी (वार्ता) : नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू झाले आहे. पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तकांपासून तर गणवेशापर्यंत सगळी खरेदी सुरू झाली आहे. यावर्षी कागदासाठी लागणाऱ्या बांबूंचे दर कमी झाल्याने वह्यांचे दर उतरले आहेत. त्यामुळे …

Read More »

वॉर्ड क्र. 50 विविध समस्यांच्या विळख्यात

  बेळगाव : वॉर्ड क्र. 50 येथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नुकताच पावसाळ्याला सुरवात झाली आहे. वडगांव पाटील गल्लीच्या मागील बाजूच्या परिसरात अद्याप रस्ते झालेले नाहीत. त्याचप्रमाणे या भागात गटारी नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यात पाणी साचले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण …

Read More »