Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती साजरी

  बेळगाव : शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे सीमाभागातील परंपरानुसार गुरुवार दि. 9 मे रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी छत्रपती शिवाजी उद्यान येथे प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला. शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करण्यात आले शिवभक्त …

Read More »

संत मीरा शाळेचा दहावीचा निकाल 89.12 टक्के

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा दहावीचा परीक्षेचा निकाल 89.12 टक्के लागला असून 32 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह, 78 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 35 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 27 विद्यार्थी पास क्लासमध्ये पास झाले आहे, शाळेच्या अव्वल 10 विद्यार्थ्यांचा निकाल पुढीलप्रमाणे अस्मिता लोहार व जान्हवी जोशी 96.64 टक्के …

Read More »

जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने शिवजयंती साजरी

  खानापूर : बेळगाव येथील जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने गुरूवारी परंपरेप्रमाणे शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना डॉ. सरनोबत म्हणाल्या की, यावेळी बोलताना जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, आजच्या पिढीने …

Read More »