Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शिवाजी महाराज जयंती साजरी

    खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आजच्या पिढीने पुढे जाणे गरजेचे असून प्रत्येकाने मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी देखील मावळा बनून पुढे यावे, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गुरूवारी परंपरेप्रमाणे शिवाजी महाराज जयंती साजरी …

Read More »

कर्नाटक एसएसएलसी निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच बाजी

बेंगळुरू : कर्नाटक एसएसएलसी निकाल जाहीर करण्यात आला आहे.  यंदा एसएसएलसी परीक्षेत 631204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्यभरातून 76.91 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी एसएसएलसी परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे.  एसएसएलसी परीक्षेच्या निकालात उडुपी जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. यादगिरी शेवटच्या स्थानावर आहे. यावेळी एसएसएलसी परीक्षेसाठी कर्नाटकमध्ये 8.69 लाख …

Read More »

हरली लखनौ, पण आव्हान संपलं मुंबईचं; सनरायझर्सनं अवघ्या पाऊण तासात सामना घातला खिशात!

  हैदराबादच्या विजयासह मुंबई इंडियन्स संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबईच्या संघावर २०२२नंतर प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. लखनौनं दिलेलं १६६ धावांचं लक्ष्य हैदराबादने लीलया पार केलं. हार्दिक पंड्या या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईची कामगिरी सर्वसाधारण झाली. लखनौनं प्रथम फलंदाजी करताना १६५ धावांची मजल …

Read More »