Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

हलगा -मच्छे बायपासबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी

  बेळगाव : बायपासबाबत उच्च न्यायालयात गुरुवार (ता. ४) होणार आहे. शेतकऱ्यांचे लक्ष सुनावणीकडे लागून आहे. २००९ पासून हलगा -मच्छे बायपास करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काम सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. काम बंद ठेवावे यासाठी प्रयत्न असून बायपासच्या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने शेतकऱ्यांची बाजू ऐकून …

Read More »

आमदार लक्ष्मण सवदी यांच्या निकटवर्तीयाची निर्घृण हत्या

  बेळगाव : अथणी येथील काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले अण्णाप्पा बसण्णा निंबाळ (वय ५८) यांची काल बुधवारी रात्री अज्ञातांनी निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अण्णाप्पा बसण्णा निंबाळ हे आमदार लक्ष्मण सवदी यांचे निकटवर्तीय होते. याबाबत समजलेली माहिती अशी की, अण्णाप्पा निंबाळ हे खिळेगाव देवस्थान परिसरामध्ये गोदामाचे बांधकाम करीत …

Read More »

कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा

  विशाखापट्टणम : आयपीएल २०२४ मधील १६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २७२ धावा करत आयपीएलमधील इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धासंख्या उभारली होती, ज्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ १६६ धावांवर गारद झाला. ज्यामुळे केकेआरने मोठा …

Read More »