Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

ज्वारीच्या पिकं व झाडेझुडपे आगीच्या भक्ष्यस्थानी; 25 ते 30 हजार रूपये आर्थिक हानी

  निपाणी : निपाणी समाधीमठ रोड सुतार ओढा शेजारी असणारी मधुसूदन (राजन) शंकरराव चिकोडे यांच्या पिकाऊ शेत जमीन मधील कापुन ठेवलेली ज्वारी व कडबा यास आज दुपारी 2 वाजणेच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे जवळपास 25 ते 30 हजार रूपये आर्थिक हानी शेतकरी रयत यांची झाली आहे. या परिसरात गुंठेवारी प्लाॅट …

Read More »

कुंतीनाथ एस. कलमणी यांना “गोम्मट” पुरस्कार

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि हळ्ळीय संदेश प्रादेशिक कन्नड दैनिकाचे संपादक कुंतीनाथ एस. कलमणी याना ‘गोम्मट ’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. कर्नाटक श्रमिक पत्रकार असोसिएशन स्टेट युनिटतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो आणि रु. ५ हजार रु. रोख रक्कम, फलक आणि प्रमाणपत्राचा समावेश आहे. गोम्मट हा पुरस्कार …

Read More »

दुचाकी चोराला एपीएमसी पोलिसांकडून अटक; 4 दुचाकी जप्त

  बेळगाव : बेळगाव शहरातील सदाशिव नगर व खडेबाजार येथे पार्क केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या संजू मल्लाप्पा मेकली याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. बेळगावातील सदाशिव नगर आणि खडेबाजारात उभ्या केलेल्या दुचाकी चोरल्याच्या घटना घडल्यानंतर अशा दुचाकी चोरांना शोधण्याच्या सक्त सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानंतर आरोपी संजू मल्लाप्पा मेकली याला …

Read More »