Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावशी माझे नाते ३० वर्षांहून अधिक जुने : जगदीश शेट्टर

  बेळगाव : आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सर्व एकसंघ आहोत. सर्व मतभेद दूर झाले आहेत, असे माजी मुख्यमंत्री व बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले. बेळगावात आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले, बेळगाव ही माझी कर्मभूमी आहे. मी येथे खूप …

Read More »

कर्नाटकात ‘घराणेशाही’चा सर्वपक्षीय उदो उदो..!

  बंगळुरू : कर्नाटकातील २८ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहेत. या निवडणुकीसाठीचे सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर होत असून या पक्षांनी घराणेशाहीला विरोध करण्याऐवजी उदो उदो करीत आपापल्या नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिलेली आहे. काँग्रेस पक्षाने आतापर्यंत दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या. दुसऱ्या यादीमध्ये राज्य मंत्रिमंडळातील पाच वरिष्ठ …

Read More »

खासदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने उचललं होतं टोकाचं पाऊल?

  चेन्नई : मरुमलारची ड्रविड मुन्नेत्र कझगमचे एमडीएमके वरिष्ठ नेते आणि इरोड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार ए. गणेशमुर्थी (वय ७७) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे २४ मार्च रोजी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मिळालेल्या …

Read More »