Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

महामेळाव्याला मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; युवा समितीचे आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय येथे युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या विरुद्ध महामेळाव्याचे आयोजन सोमवार 4 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. या मेळावा यशस्वी करण्याचा ठराव संमत करण्यात आला आणि सदर महामेळाव्याला मराठी …

Read More »

खानापूर समितीकडून जांबोटी येथे महामेळाव्याची जनजागृती!

  खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता भव्य सीमा महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सन २००६ पासून आजपर्यंत कर्नाटक शासनाने हिवाळी अधिवेशन बेळगांवमध्ये भरवून मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी माणसाचा …

Read More »

…म्हणे समितीवर बंदी घाला; करवे शिवरामेगौडा गटाची मागणी

  बेळगाव : विधिमंडळ अधिवेशन जवळ येईल तसे कानडी संघटनांची बेळगावात पुन्हा वळवळ सुरु झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी करवे शिवरामेगौडा गटाने आज बेळगावात आंदोलन छेडले. करवे शिवरामेगौडा गटाने महामेळाव्याला विरोध करत म. ए. समितीचा निषेध करून समितीवर बंदी घालण्यासाठी आंदोलन केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना करवे शिवरामगौडा गटाचे …

Read More »