Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

पाककलेत बादशहाची संगत, महिलांच्या कवितेला आली रंगत

  बेळगाव : तारांगण व बादशाह मसाले यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमधील महिलांसाठी पाककला स्पर्धा तसेच काव्यवाचन मैफल अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन तारांगणच्या मुख्य संचालिका अरुणा गोजे पाटील यांनी आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावमधील क्रीडा क्षेत्रातील अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व सूर्यकांत हिंडलगेकर उपस्थित होते. त्याचबरोबर बेळगाव व हुबळी …

Read More »

छात्रसेनेमुळे वैयक्तीक गुणांचा विकास

  सागर माने ; ‘देवचंद’ मध्ये छात्रसेना दिन निपाणी (वार्ता) : छात्रसेना तरुणांची जगातील सर्वात मोठी संघटना आहे. राष्ट्र बांधणीमध्ये छात्र सेनेचे मोठे योगदान आहे. छात्र सेनेमार्फत राष्ट्रीय एकात्मता, जाज्वल्य देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण रक्षण इत्यादी सामाजिक जाणीवा प्रगल्भ होतात, असे मत छात्र सैनिक सागर माने यांनी व्यक्त केले. अर्जुननगर …

Read More »

उत्तम पाटील यांच्यामुळे सहकार रत्न पुरस्काराची वाढली उंची

  शरद पवार :उत्तम पाटील यांचा सन्मान निपाणी (वार्ता) : रावसाहेब यांना यापूर्वी कर्नाटक शासनाकडून सहकाररत्न पुरस्कार मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पाटील हे सुद्धा सामाजिक, राजकीय क्षेत्राबरोबर सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने शासनाकडून कर्नाटक शासनाकडून त्यांनाही सहकारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाटील यांना पुरस्कार मिळाल्याने खऱ्या अर्थाने या पुरस्काराची उंची …

Read More »