Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सीईओची आत्महत्या

  बेळगाव : कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशीचा ससेमिरा लागलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ आयएएस अधिकारी आनंद के. यांनी कॅम्प येथील आपल्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवन संपवले. शनिवार (दि.२५) सकाळी ही घटना घडली असून कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डातील १९ जागांसाठी झालेल्या कर्मचारी भरतीत गैरव्यवहार झाल्याची …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी कर्नाटक सरकारच्या बेळगांव येथील होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव …

Read More »

महात्मा फुले पुण्यतिथी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ व मराठी विद्यानिकेतन बेळगाव यांच्यावतीने आयोजित ‘महात्मा फुले पुण्यतिथी आंतरशालेय वकृत्व स्पर्धा’ मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. दिनांक 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले पुण्यतिथी साजरी केली जाते. या औचित्याने या स्पर्धा भरवल्या जातात. यावर्षी या …

Read More »