Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

सर्वसामान्यांचा आवाज हरपला; ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन

  पुणे : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे आज सोमवारी निधन झाले. पुण्यातील पूना रुग्णालयात आढाव यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आढाव यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाची वार्ता अभिजीत वैद्य यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक …

Read More »

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी सुवर्णसौधला घेराव घालणार आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि नुकसानभरपाईतील विलंबाबद्दल भाजप नेते आर. अशोक आणि बी. वाय. विजयेंद्र यांनी सरकारला धारेवर धरले. ९ डिसेंबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मालिनी …

Read More »

रयत संघटनेच्या हंचिनाळ शाखेतर्फे सैन्य दलात भरती झालेल्या जवानांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या हंचिनाळ शाखेतर्फे सैन्य दलात भरती झालेल्या जवानासह यंदाच्या हंगामात ऊसाला योग्य दर देण्यासाठी लढा देऊन प्रति टन ३४०० रुपये दर मिळवल्याबद्दलसं घटनेचे राज्यकार्याध्यक्ष राजू पोवार यांचा सत्कार करण्यात आला. सिद्धगोंडा पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर सैन्य दलात भरती झाल्याबद्दल अनिकेत पाटील, अभिषेक …

Read More »