Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

नागरगाळी नजीक टेम्पोची झाडाला धडक; चालक जागीच ठार

  खानापूर : वैद्यकीय सामग्री व औषधांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोची झाडाला धडक बसून चालक जागीच ठार झाला. (सोमवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रामनगर-धारवाड मार्गावरील नागरगाळी नजीक असणाऱ्या वन खात्याच्या विश्राम धामसमोर हा अपघात घडला. बंगळूर येथून गोव्याच्या दिशेने वैद्यकीय सामग्री घेऊन जाणाऱ्या 407 टेम्पो चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. …

Read More »

बसवण कुडची येथे शॉर्टसर्किटमुळे घर जळून खाक

  बेळगाव : तानाजी गल्ली बसवण कुडची येथील अशोक बाबू लक्ष्मनावर यांच्या घराला आज सकाळी 6 वाजता शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. गल्लीतील नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पण आगीने तोपर्यंत रौद्ररूप धरण केले होते. आगीत घरातील पफ्रिज, कपडे, घराचे कागदपत्रे, खुर्ची, खाऊक पदार्थ सर्व जळून …

Read More »

कॅम्प परिसरात किरकोळ वादातून एकाचा खून

  बेळगाव : कॅम्प परिसरात किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना रविवारी घडली आहे. किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून दोघा सख्ख्या भावांनी एका युवकाचा खून केला. ॲरिकस्वामी अलेक्झांडर अँथोनी (वय २५, रा. अँथोनी स्ट्रीट, कॅम्प) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत ॲरिकस्वामी व खुनातील संशयित एकाच …

Read More »