Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉ. दिलीप कदम यांचे निधन

  बेळगाव : वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ आणि सन्माननीय व्यक्तिमत्व, डॉ. दिलीप कदम यांचे २२ सप्टेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. मूळचे मुजावर गल्ली, बेळगाव, येथील असलेले डॉ. कदम गेल्या अनेक वर्षांपासून पुणे येथे स्थायिक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. सोहम कदम (एमबीबीएस, एमडी) आणि सून …

Read More »

गोमांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या लॉरीला संतप्त हिंदू कार्यकर्त्यांनी लावली आग

  बेळगाव : कुडची येथून हैद्राबादकडे गोमांसाची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी लॉरीला अडवून चक्क लॉरीलाच आग लावून आपला संताप व्यक्त केल्याची घटना कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथील उगार रस्त्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ सोमवारी रात्री 10 च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुडची शहरातून हैदराबादला ५ टन गोमांसाची अवैध वाहतूक होत …

Read More »

आम. आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत जाती सर्वेक्षणाला सुरुवात

  बेळगाव : बेळगावात आजपासून जाती आणि सामाजिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. आज, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत जाती आणि सामाजिक सर्वेक्षणाला प्रारंभ झाला. सर्वेक्षण करण्यासाठी घरी आलेल्या शिक्षकांना नागरिकांनी त्यांच्या जाती, धर्म आणि इतर सामाजिक माहिती दिली. यावेळी नगरसेवक आणि अधिकारीही उपस्थित होते.

Read More »