Monday , September 21 2026
Breaking News

आम. आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत जाती सर्वेक्षणाला सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : बेळगावात आजपासून जाती आणि सामाजिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. आज, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत जाती आणि सामाजिक सर्वेक्षणाला प्रारंभ झाला. सर्वेक्षण करण्यासाठी घरी आलेल्या शिक्षकांना नागरिकांनी त्यांच्या जाती, धर्म आणि इतर सामाजिक माहिती दिली.

यावेळी नगरसेवक आणि अधिकारीही उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *