Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी येथे सशस्त्र दरोडा

  अन्य चार किरकोळ चोरी : दोघे जखमी कोगनोळी : येथील हणबरवाडी रोडवर असणाऱ्या घरात अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून दोघांना जबर मारहाण करून दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवार तारीख आठ रोजी मध्यरात्री घडली. सशस्त्र दरोडेखोरांनी मारहाण केल्याने सी. वाय. पाटील व मुलगी ऐश्वर्या घोरपडे गंभीर जखमी …

Read More »

सनशाईन नर्सिंग कॉलेजतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

निपाणी (वार्ता) : येथील अमन एज्यूकेशन आणि सोशल वेल्फेअर सोसाईटीच्या सनशाईन नर्सिंग कॉलेजतर्फे शिवाजीनगरातील निनाई देवी सांस्कृतिक भवनात मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा.एन. आय. खोत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर नर्सिंग कॉलेजच्या अध्यक्षा एन. ए. पठाण, सचिव एस. एन. पठाण, नगरसेवक विलास गाडीवड्डर, डॉ. …

Read More »

दहावीच्या उर्दू विद्यार्थ्यांसाठी निपाणीत मार्गदर्शन शिबीर 

निपाणी (वार्ता) : येथील खैरमहंमद पठाण हायस्कूल, उम्मूल फुक्रा माध्यमिक शाळा आणि सरकारी उर्दू शाळेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने  दहावीच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबर उत्साहात पार पडले. अध्यक्ष स्थानी गटशिक्षणाधिकारी रेवती मठद तर प्रमुख पाहुणे म्हणून आर. ए. कागे उपस्थित होते. एच. जी. मुल्ला यांनी प्रास्ताविकात शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी एम. …

Read More »