Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कडोलीत उद्या होणार साहित्याचा जागर!

  बेळगाव : कडोली येथील श्री दुरदुंडेश्वर मठाच्या आवारामध्ये कडोली साहित्य संघातर्फे आयोजित ३८ वे साहित्य संमेलन रविवार दि. ०८/०१/२३ रोजी होणार असुन अध्यक्षस्थानी परभणीचे मा. नितीन सावंत असणार आहेत. तर बेळगाव सीमाभागातील कडोली गावामध्ये प्रथम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होऊन अत्यंत भव्यदिव्य व यशस्वीरीत्या भरवले जाणार आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून …

Read More »

आधी जिंकून तर दाखवा : मंत्री निराणी यांचे आ. बसवनगौडा पाटील यत्नाळ यांना आव्हान

  विजयपूर : आधी निवडणूक जिंकून तर दाखवा असे जाहीर आव्हान उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांनी आज आ. बसवनगौडा पाटील यत्नाळ यांना दिले. विजयपुरात आज शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री मुरगेश निराणी म्हणाले की, लिंगैक्य सिद्धेश्वर श्रींच्या भूमीत राहून त्यांचा सरळ साधा प्रवचन ऎकुनही त्यांच्यात कोणताही बदल झालेला दिसत नाही. …

Read More »

मतदार यादीतून देखील मराठीला हद्दपार!

  बेळगाव : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून यावेळी देखील मराठीला हद्दपार करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडे विचारणा केली असता अद्याप मराठी मतदारयादीची छपाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात मराठी भाषिक मतदार आहेत. त्यापैकी बेळगांव ग्रामीण, उत्तर, दक्षिण, खानापूर तसेच निपाणी मतदारसंघात मराठी भाषिक मतदारांची संख्या जास्त …

Read More »