Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

पूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी अनंतात विलीन

  लाखो भक्तांनी घेतले शेवटचे दर्शन, अंतिम यात्रेस जनसागर विजयपूर : भूमीवरील चालता बोलता देव, विजयपूरातील ज्ञानयोगा आश्रमाचे पूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजींची काल अल्पशा आजाराने प्राणज्योत मालवली. ज्ञानयोगा आश्रमात श्रींचे पार्थिव काल रात्री पासून आज पहाटे चार वाजेपर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता, त्यानंतर शहरातील अथणी रोड वरील सैनिक स्कूलच्या …

Read More »

स्कार्पिओ पलटी होऊन दोन जण जागीच ठार

तवंदी घाटातील घटना : नवीन वर्ष साजरे करून येताना दुर्घटना निपाणी (वार्ता) : गोवा येथे नवीन वर्ष साजरे करून गावाकडे परतणाऱ्या स्कार्पिओचा पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी जवळील तवंदी घाटात झालेल्या अपघातात वयोवृद्ध पती-पत्नी जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर २ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. …

Read More »

एअर मार्शल राधाकृष्णन राधिष यांची बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलला भेट

  बेळगाव : मार्शल राधाकृष्णन राधिष यांनी हवाई दलाच्या ट्रेनिंग कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलला भेट दिली. एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर त्यांना हवाई सैनिकांनी मानवंदना दिली. एअर मार्शल राधाकृष्णन राधिष यांनी एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या विविध विभागांना भेट …

Read More »