Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

मुंबई ही महाराष्ट्राची, कोणाच्या बापाची नाही; कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं

  नागपूर : मंत्र्यांनी केल्यानंतर आज याचे पडसाद विधानसभेत त्याचे पडसाद उमटले आहेत. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी. एस. अश्वथ नारायण यांच्या निर्णयाचा विधानसभेत निषेध करण्यात आला असून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मुंबई महाराष्ट्राची असून कोणाच्या बापाची नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे नारायण यांच्या वक्तव्याची तक्रार करणार असल्याची माहिती …

Read More »

शाळामधील चिमुकले बनले येशु, सांताक्लॉज

केक कापून केला ख्रिसमस : विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात विविध उपक्रमांनी नाताळ सण साजरा करण्यात आला. त्यानिमित्त चर्चमध्ये प्रार्थना व मार्गदर्शन झाले. तर विविध शाळांमध्ये लहान मुलांनी येशू, सांताक्लॉजसह विविध प्रकारच्या वेशभूषा करून ख्रिसमस साजरा केला. याशिवाय ख्रिसमस ट्री, चॉकलेट, केक आणि विविध साहित्याचे वाटप …

Read More »

सुप्त गुणांमधील कलांना जपावे

मुख्याध्यापक जाधव :दोशी विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धा निपाणी (वार्ता) : कलेमध्ये माणसाचे मन वेडावून टाकण्याचे सामर्थ्य असते. कला ही माणसाच्या श्रमाचा परिहार करते. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या सुप्त गुणांमधील कलांना जपले पाहिजे. पालकांनीही मुलांमधील गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनी व्यक्त केले. अर्जुननगर (ता.कागल) …

Read More »