Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

प्रकाश शिरोळकरांचा आढमुठेपणा!

बेळगाव : 66 वर्षाचा सीमालढा नेहमीच गांभीर्याने लढला जातो. अनेक हुतात्म्यांनी बलिदान देऊन आणि अनेक कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्या खाऊन हा लढा जिवंत ठेवला आहे. या लढ्याचे गांभीर्य कोणत्याही परिस्थितीत गढूळ होऊ नये याची दक्षता सर्वच घटकांनी घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता कांही अप्रिय घटना घडतात आणि त्यावेळी सीमावर्ती भागातील …

Read More »

धनगर समाजाचा विधानसभेवर मोर्चा

चिकोडी जिल्ह्यातील समाज बांधवांचा सहभाग : एसटी आरक्षणाची मागणी निपाणी (वार्ता) : धनगर समाज हा  विकासापासून वंचित आहे. समाजाच्या प्रगतीसाठी अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस करावी, या मागणीसाठी बेळगाव येथे सुरू असलेल्या अधिवेशनात कर्नाटक प्रदेश कुरुबर संघ, कर्नाटक राज्य हालुमत महासभा, आणि बेळगाव जिल्हा …

Read More »

सीमाभागातील मराठी बांधवांसाठी घेतलेल्या निर्णयांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांचा मुख्यमंत्री सहायता देणगी योजनेत समावेश, महात्मा फुले जन आरोग्य योजनाही लागू नागपूर : कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सीमा …

Read More »