Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

रामानुजनांनी गणितीय संशोधनाचे नवे आयाम उघडले

एस. एस. चौगुले : कुर्लीत राष्ट्रीय गणित दिवस निपाणी (वार्ता) : प्रसार माध्यमाची कोणतीही साधने नसलेल्या काळात श्रीनिवास रामानुजन हे  सर्वात प्रभावशाली गणितज्ञ होते.  त्यांनी फार कमी वेळातच फ्रॅक्शन, इनफायनाइट सीरिज, गणिती विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि अपूर्णांक यामध्ये त्यांनी विलक्षण योगदान दिले. गणिती निकाल आणि समीकरणे संकलित करण्यापासून …

Read More »

सीमाबांधवांचा सच्चा कैवारी हरपला! ॲड. राम आपटे यांचे निधन

  बेळगाव : सीमाप्रश्न तज्ञ समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. राम महादेव आपटे (दादा) यांचे वयाच्या 97 व्या वर्षी राणी चन्नमा नगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. १९२६ साली जन्मलेले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे अनुयायी बनून छोडो भारत चळवळीचे कार्यकर्ते बनलेले, पुढे सीमाप्रश्नाच्या कायदेशीर लढ्यात सक्रिय झालेले, …

Read More »

कर्नाटक विधानसभेत सीमाप्रश्नी विरोधी ठराव!

  बेळगाव : दोन्ही राज्यात सीमाप्रश्नी वातावरण प्रचंड तापले असून सीमाभागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आज बेळगावात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री बोंमाई यांनी सीमाप्रश्नी ठराव मांडला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपुष्टात आला असून कर्नाटकातील सीमाभागात सर्व काही आलबेल आहे, असे मुख्यमंत्री बोंमाई यांनी सांगितले. सीमा बदलण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला …

Read More »