Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बोम्मई रोज कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत, संजय राऊतांचं टीकास्र

  मुंबई : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात सीमाप्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यांमधील नेतेमंडळींकडून यासंदर्भात आक्रमक विधानं केली जात आहेत. हा वाद विकोपाला गेल्यानंतर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र, त्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या कुरापती …

Read More »

विविध मागण्यासाठी रयत संघटनेतर्फे विधानसौधला धडक

तहसीलदारांना निवेदन : विविध पक्षांचा पाठिंबा निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला साखर कारखान्या तर्फे प्रति टन ३ हजार ५०० रुपये आणि शासनाकडून २ हजार रुपये असे एकूण साडेपाच हजार रुपये मिळाले पाहिजेत. अतिवृष्टी आणि महापूर काळात नुकसान झालेल्या पिकांचा  निपक्षपातीपणे सर्वे करून नुकसान भरपाई मिळावी. पावसामुळे पडलेल्या घरांचा सर्वे …

Read More »

विज्ञान साहित्य संमेलन युवा पिढीला प्रेरणादायी

किरण निकाडे : सांस्कृतिक कार्यक्रमास  प्रतिसाद निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी विविध वैज्ञानिक उपक्रम सातत्याने राबवून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी विज्ञान संमेलन उपयुक्त ठरत आहे. या वैज्ञानिक संमेलनामध्ये युवकांचे प्रबोधन होत असून त्यांच्यासाठी हे संमेलन प्रेरणादायी प्रेरणादायी ठरत आहे,असे मत हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक किरण निकाडे यांनी व्यक्त केले. …

Read More »