Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

मराठा मंडळाच्या सहाना आणि भूमिका यांना ज्यूडोमध्ये युनिव्हर्सिटी ब्लू

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात शिकणाऱ्या बी.कॉम. प्रथम वर्षाची सहाना एस. सार. आणि बी.ए. प्रथम वर्षाची भूमिका व्ही.एन. विद्यार्थिना ज्यूडोमध्ये विशिष्ट कामगिरी केल्याबद्दल राणी चन्नम्मा विद्यापीठाचा ‘युनिव्हर्सिटी ब्लू’ हा मानाचा किताब बहाल करण्यात आला आहे. सहाना एस. सार. हिने शिमोगा येथे आयोजित …

Read More »

सकल मराठा समाजाचे भव्य आंदोलन

  बेळगाव : राज्यभरातील मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक उन्नतीसाठी २ ए मध्ये आरक्षण मिळावे यासाठी आज अधिवेशनादरम्यान बेळगावमधील कोंडसकोप्प येथे भव्य आंदोलन छेडण्यात आले. अनेक वर्षांपासून ह्या आरक्षणाची मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी बंगळूरच्या गवीपूर मठाचे मंजुनाथ स्वामीजींच्या नेतृत्वाखाली आयोजित आंदोलनाला हजारोंच्या संख्येने मराठा जनसमुदाय उपस्थित होता. अनेक …

Read More »

कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर किरकोळ पोलीस बंदोबस्त

  सर्व व्यवहार सुरळीत : पोलिसांवरील ताण कमी कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर दूधगंगा नदी व टोलनाका परिसरात दुसऱ्या दिवशी मंगळवार तारीख 20 रोजी किरकोळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवार तारीख 19 रोजी बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला महाराष्ट्रातील …

Read More »