Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रात महामेळाव्याची जनजागृती

  खानापूर : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अष्टप्रतिनीधी मंडळाचा दौरा नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रामध्ये शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी पार पडला. सदर दौऱ्यामध्ये नंदगड येथील श्री माऊली मंदिर येथे सभा पार पडली, सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सत्याग्रही पुंडलीकराव चव्हाण हे होते. यावेळी रमेश धबाले, प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

महामेळाव्यासंदर्भात खासदार धैर्यशील माने यांचे बेळगाव पोलीस प्रशासनाला पत्र

  बेळगाव : सोमवार दिनांक 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगावात महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मी महाराष्ट्र सरकारचा सीमा प्रश्नी नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे म. ए. समितीने आमंत्रित केलेल्या महामेळाव्याला मी सोमवारी बेळगावला येत आहे. माझ्या सोमवारच्या बेळगाव दौऱ्या दरम्यान पोलीस प्रशासनाच्या …

Read More »

22 वे मराठी बालसाहित्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे आयोजित 22 वे मराठी बालसाहित्य संमेलन -2022 आज शनिवारी दुपारी कवयित्री शांता शेळके साहित्यनगरी गोगटे रंगमंदिर कॅम्प येथे प्रा. अशोक अलगुंडी यांच्या अध्यक्षतेखाली उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. सालाबाद प्रमाणे परंपरेनुसार या मराठी बालसाहित्य संमेलनाचा शुभारंभ आज सकाळी ग्रंथदिंडीने झाला. ग्रंथदिंडीनंतर आयोजित …

Read More »