Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव -धारवाड नवीन रेल्वेमार्ग विरोधात शेतकऱ्यांचे विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव-धारवाड नवीन होणाऱ्या रेल्वे मार्गाच्या विरोधात गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, केके कोप आदी गावच्या शेतकऱ्यांरनी बेळगाव येथे आलेल्या विशेष भूसंपादन अधिकारी ममता होसगौडर यांना निवेदन देऊन आपली गाऱ्हाणी मांडली. यावेळी देसुर मार्गे धारवाडला जाणाऱ्या रेल्वे मार्गााठी देसुर, गर्लगुंजी, राजहंसगड, नंदीहळ्ळी, केके कोप आदी गावच्या शेतकऱ्यांची दोन पिकाची पिकाऊ …

Read More »

मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन

  कोल्हापूर : कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर भाजप नेत्याकडून वेळोवेळी होणाऱ्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरातील शाहू समाधी स्थळ या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, …

Read More »

कोगनोळी येथे चार एकर ऊसाच्या फडाला आग

  कोगनोळी : येथील हणबरवाडी रोडवर असणाऱ्या जगताप मळ्यात चार एकर ऊसाच्या शेतीला अज्ञाताकडून पेटवून दिल्याची घटना गुरुवार तारीख 8 रोजी दुपारी 4 च्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, हणबरवाडी रोडवर मानव महादेव जगताप यांची सर्वे नंबर 336 मध्ये चार एकर ऊसाची शेती आहे. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास …

Read More »