Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर येथील नुतन बसस्थानकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी कॉसवरील नव्याने बांधण्यात येणार्‍या बसस्थानकाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या विटा वापरण्यात येत असल्याने तालुक्याचे भूषण ठरणारे बसस्थानक कुचकामी ठरणार असल्याचे मत खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर बोलताना व्यक्त केले. नुकताच खानापूर शहरातील जांबोटी कॉसवरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या बसस्थानकाच्या कामाची पाहणी …

Read More »

दिवाळी पहाटची सूरमयी मैफल!

  रविवार : ऑक्टोबर रोजी सकाळी रामनाथ मंगल कार्यालय येथे आर्ट्स सर्कल बेळगांव प्रस्तुत दिवाळी पहाट हा कार्यक्रम रसिकांच्या लक्षणीय उपस्थितीत साजरा झाला. गायक कलाकार होते पं. आनंद भाटे. प्रारंभी सर्कलचे पदाधिकारी सदस्य रवींद्र माने यांनी कलाकारांचे आणि रसिकांचे स्वागत केले आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली. गायक पं. आनंद भाटे …

Read More »

राज्यात भाजपचे सुटाबुटातील लुटखोर सरकार

  राहुल गांधींचा आरोप; कर्नाटकातील पदयात्रेची सांगता, तेलंगणात प्रवेश बंगळूर : सर्व जातींसाठी शांततेचे उद्यान असलेल्या कर्नाटकला काँग्रेस कधीही भाजपच्या द्वेषाची आणि कुशासनाची प्रयोगशाळा बनू देणार नाही. संपूर्ण देशासाठी कर्नाटक हे विकासाचे दीपस्तंभ आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. ४० टक्के कमिशनसाठी आज बदनामी झाली असून हे भाजपचे …

Read More »