Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

गणेश दूध संकलन केंद्राची गरुडझेप कौतुकास्पद : डॉ. आनंद पाटील

वर्धापन दिन व शेतकरी मेळावा उत्साहात उचगाव : श्री गणेश दूध संकलन केंद्राने अल्पावधीतच गरुडझेप घेऊन एक वेगळा ठसा उमटविला आहे. फक्त दूध संकलन न करता दुधापासून अनेक चवदार पदार्थ बनवून ते कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यात पोचविले आहेत. दर्जेदारपणामुळे केंद्राचे नाव सर्वतोपरी झाले आहे, असे गौरवोद्गार पशुवैद्यकीय खात्याचे सहाय्यक संचालक …

Read More »

टीम इंडियाची दिवाळी साजरी, भारताचा पाकवर 4 गड्यांनी विजय

  मेलबर्न : विराट कोहलीची ‘विराट’ इनिंग आणि त्यानं हार्दिक पंड्यासोबत केलेली शतकी भागीदारी याच्या जोरावर भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात 4 विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवला. अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर टीम इंडियाची सरशी झाली. नाबाद 82 धावा करणारा विराट कोहली भारताच्या या विजयाचा खऱ्या अर्थानं नायक ठरला. पाकिस्ताननं या …

Read More »

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

  बेळगाव : ऊसाला प्रतिटन 5500 दर मिळावा याकरिता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरु केलेला संघर्ष अजूनही सुरूच आहे. आजही बेळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. ‘जय जवान’ ‘जय किसान’ चा नारा देत ऊसाला प्रतिटन 5500 रु. दर देण्याची मागणी करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. ऊसाला योग्य …

Read More »