Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

दत्तगुरु सौहार्दच्या हंचिनाळ शाखेचा शुभारंभ उत्साहात

  हंचिनाळ (वार्ताहर) : श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी पतसंस्थेच्या हंचिनाळ (ता. निपाणी) शाखेचा शुभारंभ श्री दत्त आडी देवस्थानचे परमपूज्य परमात्माराज राजीवजी महाराज व हंचिनाळ येथील भक्ती योगाश्रम मठाचे मठाधिपती परमपूज्य महेशानंद स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी संस्थेचे संस्थापक व कोगनोळी ग्रामपंचायत सदस्य, युवा नेते श्री. सचिन …

Read More »

हंचिनाळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  हंचिनाळ (वार्ताहर) : येथे विविध शालेय परीक्षांमध्ये तसेच विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंगलदीप इंटरप्राईजेस मार्फत करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक एम. आर. कांबळे हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य एम. वाय. हवालदार, गणेश कोंडेकर उपस्थित होते. प्रारंभी …

Read More »

गणेशोत्सव मंडळ कुसुमळी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

खानापूर (तानाजी गोरल) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुसुमळी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 25 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून बेळगाव ब्लड बँकेला देऊन सहकार्य केले. मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष भैरू कल्लेहोळकर, बाबुराव पाटील, अप्पाजी सावंत, पवन गायकवाड, आनंद सावंत आणि कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने …

Read More »