Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

रोहन कोकणे याचा चिक्कबळापूर येथे सन्मान

बेळगाव : बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीचा स्केटिंगपटू आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त रोहन कोकणे याचा चिक्कबळापूर येथे सन्मान करण्यात आला. स्केटिंग क्षेत्रातील त्याच्या असामान्य कार्याबद्दल त्याचा हा गौरव करण्यात आला आहे. 27 जून 2022 रोजी चिक्कबळापूर येथे एसजेसीआयटी येथे व्हीटियू आचिवर्स डे कार्यक्रमात रोहन कोकणे याला सन्मानित करण्यात आले. 10000 …

Read More »

महापौर, उपमहापौर निवड त्वरित करावी : आप पक्षाच्या वतीने निवेदन सादर

बेळगाव : बेळगांव महापौर, उपमहापौर निवड लवकरात लवकर करून नगरसेवकांना त्यांच्या पदाचे अधिकार द्यावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या बेळगांव शाखेने एक निवेदनाद्वारे शिरस्तेदार पारगी यांच्याकडे केली आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी 30 जून रोजी निवेदन देऊन राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेची निवडणूक होऊन 9 नाहीने झाले तरी …

Read More »

हिंदूंची हत्या करणाऱ्या समाजविघातक प्रवृतींना वेळीच रोखले पाहिजे

खानापूर हिंदूवादी संघटनेचे तहसीलदाराना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : राजस्थानमधील उदयपूर येथे व्यवसायाने टेलर असलेल्या कन्हैयालाल या हिंदू युवकाची भरदिवसा हत्या करण्यात आली. ही घटना साधार नसून सभ्य समाज, संविधान आणि लोकशाही यावरच आक्रमण आहे. या हिंदू युवकाच्या हत्येमागे केवळ महमद रियाज व महमद गवस हे दोनच मुसलमान नसून त्यामागे इस्लामी …

Read More »