Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

जांबोटी येथील विजनगर, गवळीवाडा रस्त्याची दुरावस्था; नागरिकांचे हाल

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी येथील विजयनगर, गवळीवाडा रस्त्याची ऐन पावसाळ्याच्या सुरूवातीला दुरावस्था झाली आहे. याभागातील धनगर, गवळी समाजाच्या प्राथमिक गरजांचा लोकप्रतिनिधींच्या लक्षात कधी येणार त्यामुळे येथील गवळी समाज अद्याप पुढे आला नाही. या भागातील गवळी समाजाला मुख्यत्वे करून रस्त्याची नितांत गरज आहे. मात्र गेली कित्येक वर्षे …

Read More »

काॅंग्रेस रस्त्यासाठी आंदोलन छेडणार : संतोष मुडशी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल ते डॉ. हावळ हाॅस्पिटल दरम्यान जुना पी. बी. रोड चौपदरीकरणाचे काम कसेबसे करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होताना दिसत आहे. सदर रस्त्याचे काम व्यवस्थित करावे. अन्यथा संकेश्वर काॅंग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडणार असल्याचे संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी दिलीप …

Read More »

आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीग पॉइंट टॉप 5 मध्ये पाकिस्तानची एन्ट्री, भारताचं स्थान घसरलं

नवी दिल्ली : पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा सलग 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभव केला. ज्यामुळे आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीग पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसी विश्वचषक सुपर लीगमध्ये पाकिस्तानने आतापर्यंत 14 सामने खेळून 8 जिंकले आहेत. पाकिस्तानचे 80 गुण आहेत. भारताचं स्थान घसरलं आहे. भारतीय संघाने आतापर्यंत आयसीसी विश्वचषक …

Read More »