Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

हलगा- मच्छे बायपासला पुन्हा स्थगिती, उच्च न्यायालयाचा आदेश

बेळगाव : हलगा ते मच्छे बायपासचे काम तात्काळ बंद करण्याचा आदेश, उच्च न्यायालयाने बजावला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तोंडघशी पडले असताना, शेतकर्‍यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 11 नोव्हेंबर 2021 ला सदर कामाची सुरुवात केली होती. या विरोधात शेतकर्‍यांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर …

Read More »

’ऑपरेशन मदत’ दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुढाकार व पालकांमध्ये जागृती

बेळगाव : ’ऑपरेशन मदत’च्या पुढाकाराने ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुढाकार व पालकांमध्ये जागृती. ’ऑपरेशन मदत’ च्या पुढाकाराने ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत खानापूर तालुक्यातील दुर्गम शाळेंच्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यापैकी गोल्याळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुढाकार घेतला व तेथील …

Read More »

कन्नड दैनिकाचे संपादक हिरोजी मावरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला: सदर घटना सीसीटीव्ही कैद

बेळगाव : बेळगावमधील लोकवार्ता या कन्नड दैनिकाचे संपादक हिरोजी मावरकर यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे, अशी माहिती गोकाक येथील रहिवासी हिरोजी मावरकर यांचे बंधू लोकक्रांती दैनिकाचे संपादक श्रीनिवास मावरकर यांनी दिली. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. गोकाक येथील त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्यांनी हा हल्ला केला असल्याचे …

Read More »