Sunday , July 26 2026
Breaking News

कन्नड दैनिकाचे संपादक हिरोजी मावरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला: सदर घटना सीसीटीव्ही कैद

Spread the love

बेळगाव : बेळगावमधील लोकवार्ता या कन्नड दैनिकाचे संपादक हिरोजी मावरकर यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे, अशी माहिती गोकाक येथील रहिवासी हिरोजी मावरकर यांचे बंधू लोकक्रांती दैनिकाचे संपादक श्रीनिवास मावरकर यांनी दिली.
सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. गोकाक येथील त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्यांनी हा हल्ला केला असल्याचे श्रीनिवास यांचे म्हणणे आहे. गोकाक येथील उमरानी हॉस्पिटलमध्ये हिरोजी यांच्यावर उपचार सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *